दारूच्या नशेत कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या भावाचा मोठ्या भावाने केला खून; २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा
पैठण : दारूच्या नशेत आई आणि बहिणींना शिवीगाळ करून सतत त्रास देणाऱ्या सख्ख्या लहान भावाची मोठ्या भावाने लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारात…




