Tag: #गुन्हेउकल

सिडको, हर्सूल भागात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; ११ गुन्ह्यांची उकल, ७.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : सिडको आणि हर्सूल परिसरात घरफोडी, शटरफोडी, उघड्या घरातून चोरी तसेच मोटारसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ गुन्ह्यांची उकल…

error: Content is protected !!