नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा लाडगावजवळ भीषण अपघात; ७० फूट लोखंडी रेलिंग तोडून बस विरुद्ध दिशेच्या मार्गावर, ५० प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले, एक प्रवासी गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर : नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या गुरुकृपा ट्रॅव्हल्सला शुक्रवारी पहाटे लाडगाव परिसरात भीषण अपघात झाला. सुमारे ५० प्रवासी असलेल्या या बसने महामार्गावरील दुभाजकाचे लोखंडी कठडे तोडत विरुद्ध बाजूचा रस्ता…




