Tag: #गोलवाडी

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडीतील निवासस्थानाजवळ मध्यरात्री मद्यधुंद तरुणांचा गोंधळ; पोलिसांशी वाद घालत बंगल्याच्या दिशेने फेकल्या बाटल्या, दोन तरुण ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील निवासस्थानाच्या परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका प्रकाराने शहरात चर्चा सुरू झाली आहे. बंगल्याच्या मागील बाजूस मद्यपान करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी रोखण्याचा…

error: Content is protected !!