जुन्या शहरातील अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर; 460 अतिक्रमणे हटवली, रस्ता झाला मोकळा
छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणधारकांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. रोशन गेट ते चंपा चौक या महत्त्वाच्या मार्गावर शनिवारी करण्यात…