पैठणमध्ये एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू
पैठण : शहरात रविवारी (दि. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. शहरातील एका कापड दुकानासमोर हा भीषण…