दिवाळीपूर्वी चोरट्यांचा धुमाकूळ; देवळाईत बंद घर फोडून १३ लाखांचा ऐवज लंपास
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांवर पाळत ठेवून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता देवळाई परिसरात हात साफ केला आहे. साईनील सोसायटीतील…