भरदिवसा दहशतीचा थरार: कुख्यात गुन्हेगाराचा रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला; 12 तासांत अटक आणि धिंड
छत्रपती संभाजीनगर : शहरातील जाधववाडी परिसरात भरदिवसा रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला फक्त 12 तासांत अटक करत पोलिसांनी त्याची धिंड काढली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.…