छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर विनोदी रिल्समुळे लोकप्रिय झालेले रिलस्टार अरुण तुपे यांचे मंगळवारी (१० मार्च) आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडिया आणि मित्रपरिवारात शोक व्यक्त केला जात आहे. याबाबत रिलस्टार विष्णुप्रिया यांनी पोस्ट करून दुजोरा दिला आहे.

अरुण तुपे हे इंस्टाग्रामवर @kon_aruntupe या अकाउंटद्वारे मराठी-हिंदी भाषेत विनोदी रिल्स आणि लघु व्हिडिओ तयार करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. त्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता आणि अनेक तरुण त्यांचे फॉलोअर्स होते. त्यांच्या अकाली जाण्याने सोशल मीडियावरील चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

5,450 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क