🚨 भरधाव ट्रकची भीषण धडक – नव्या मोपेडवरून जाणाऱ्या दांपत्याचा जागीच मृत्यू! 🚨
छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगर-१ च्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी (दि. २७) दुपारी झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 2,108 Views