लक्ष्मीपूजनानिमित्त संभाजीनगरात दिवाळीचा उत्साह शिगेला; रात्री उशिरापर्यंत आकाशात रंगांची उधळण
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणाने शहरात आनंदाची पर्वणी आणली असून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच घरांमध्ये आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पूजेची तयारी सुरू होती. सायंकाळी लक्ष्मीमातेची…