दिवाळीच्या पहाटे घाटीच्या डॉक्टरांचे देवदूतासारखे कार्य; फुफ्फुसात अडकलेला बदाम बाहेर काढून एक वर्षाच्या चिमुकल्याला दिले जीवदान!
छत्रपती संभाजीनगर : अवघ्या एका वर्षाच्या चिमुकल्यासाठी दिवाळीचा सण मोठ्या संकटाचा ठरला. खात असताना बदामाचा तुकडा थेट श्वसनमार्गातून फुफ्फुसात गेल्याने त्याला श्वास घेणेही कठीण झाले. प्रकृती गंभीर झाल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वासाची…