Tag: #प्रवासीसुरक्षा

बस पकडण्याच्या गडबडीत प्रवाशांचे लाखोंचे होतेय नुकसान; हर्सूल आणि सिडको बसस्थानकावर चोरट्यांनी दोन दिवसांत 11 तोळे सोने केले लंपास!

छत्रपती संभाजीनगर : हातात सामान, सोबत लहान मुले आणि बस पकडण्यासाठी सुरू असलेली धावपळ… अशा परिस्थितीत प्रवाशांचे लक्ष दुसरीकडे असतानाच चोरटे आपला डाव साधत आहेत. बसस्थानकांवरील गर्दी आता प्रवाशांच्या खिशाला…

You missed

error: Content is protected !!