मतदार यादीत नाव राहण्यासाठी आज-उद्या विशेष शिबिरे; गणना प्रपत्र सादर करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मतदारांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर : मतदार यादीतील नोंदींची पडताळणी आणि अद्ययावतीकरण करण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला आता महत्त्वाचा टप्पा आला आहे. मतदार यादीतून अनुपस्थित किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती निश्चित…




