घाटी रुग्णालयात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; धाडसी प्रतिकारामुळे आरोपीचा डाव उधळला, दोघे २४ तासांत अटकेत
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या घाटी रुग्णालय परिसरात उपचारासाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीने धाडसाने प्रतिकार करत…