Tag: #रेल्वेगर्दी

सुट्ट्या संपल्या, गावाकडून परतीची लगबग वाढली; बसस्थानक-रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलले, महामार्गावर वाहनांच्या रांगा!

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कामावर परतण्याची घाई प्रवाशांसाठी चांगलीच त्रासदायक ठरली. रविवारी (१५ नोव्हेंबर) शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. एसटी महामंडळाची दोन्ही बसस्थानके आणि रेल्वेस्थानकावर…

error: Content is protected !!