दुष्काळाचा विद्यार्थ्यांना दिलासा! विद्यापीठाकडून 2.96 लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासनाने घेतलेल्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाचा मोठा फायदा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने…