शहराच्या रस्त्यांवर लवकरच धावणार 61 ई-बस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देण्यासाठी महापालिकेने 61 इलेक्ट्रिक बस सेवेत आणण्याची तयारी सुरू केली आहे. जाधववाडी येथील स्मार्ट बस डेपोत सध्या या बस उभ्या असून,…