वैजापूर तालुक्यात शेतवस्तीवर धाडसी दरोडा : वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला, ४० हजारांचे दागिने लंपास
वैजापूर: पालखेड शिवारातील गट क्रमांक १०३ मधील शेतवस्तीवर अज्ञात तीन दरोडेखोरांनी गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास हल्ला करत वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत तुकाराम गंगाधर मोकाटे (६५) व…