शेंद्रा दुर्घटना: स्फोटाच्या कारणांवर सखोल चौकशीचे आदेश
शेंद्रा एमआयडीसीमधील पंचतारांकित रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीतील मक्याच्या तीन हजार टन क्षमतेच्या टाकीचा स्फोट झाल्याने शुक्रवारी भीषण दुर्घटना घडली. या घटनेत चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 1,495 Views