Tag: #सादातनगर

कुटुंब हैदराबादला जाताच चोरट्याची संधीसाधू खेळी; चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दीड तास शोधाशोध करून रोकड-दागिने केले गायब!

छत्रपती संभाजीनगर : घराला कुलूप लावून कुटुंब बाहेरगावी गेले की चोरट्यांसाठी ती संधी ठरू शकते, याचा प्रत्यय सादात नगर परिसरात आला आहे. हैदराबादला गेलेल्या एका प्लॉटिंग व्यावसायिकाच्या बंद फ्लॅटवर चोरट्याने…

error: Content is protected !!