दिवाळीच्या उत्साहावर प्रदूषणाचे सावट; संभाजीनगरात फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावली,श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला!
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, आनंद आणि फटाक्यांची आतषबाजी; मात्र या उत्सवाचा शहराच्या पर्यावरणाला मोठा फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात झालेल्या प्रचंड फटाकेबाजीमुळे वातावरणात…