भारतीय जनता युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्षपदी गणेश नागरे यांची निवड
(प्रमोद सोनवणे) कन्नड/ प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षाला अधिक बळकटी आणि मजबुती देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, संभाजीनगर…