मोबाइल व पैशांच्या वादातून मित्रांनीच केली मित्राची निर्घृण हत्या; डोंगरावर नेऊन चिरला गळा
छत्रपती संभाजीनगर : शहरात मित्रांनीच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाइल व पैशांच्या वादाच्या संशयातून आरोपी मित्रांनी शकील आरेफ शेख (वय ३०, रा. फुलेनगर) याला जटवाडा…