माजी उद्योग संचालकांना सायबर टोळीचा ३० लाखांचा गंडा; डिजिटल अरेस्टचा डाव – कुटुंबापासून दूर नेण्यासाठी हॉटेलात थांबायला भाग पाडले
छत्रपती संभाजीनगर: अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादात त्यांचे बँक खाते वापरल्याचा बनावट दावा करत सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याला तब्बल ३० लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला. या…