ऑरिकच्या विस्तारासाठी २,४५० कोटींचा निधी; बिडकीनमध्ये उद्योगांसाठी आधुनिक सुविधांचे जाळे उभारणार!
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बिडकीन ऑरिक प्रकल्पाच्या विस्तारासाठी आता मोठी आर्थिक तरतूद प्रत्यक्ष कामाच्या दिशेने पुढे सरकली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर बी आणि सी…