सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सुरेश बनकर भाजपमध्ये दाखल
Suresh Bankar Joins BJP in Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 1,968…