छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुन्हेगाराने चाकू दाखवत पोलिसांना धमकावले; गुन्हेगार अटकेत
छत्रपती संभाजीनगर: “तुमको खत्म कर देता”, असे म्हणत कुख्यात गुन्हेगाराने पोलिस पथकाला चाकू दाखवत धमकवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १५ दिवसांतील पोलिसांवर हल्ल्याची ही चौथी घटना आहे. 2,069 Views