माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार: राजकीय शक्तिप्रदर्शनाची तयारी
छत्रपती संभाजीनगर : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर खचून न जाता नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या समर्थकांसमवेत राजकीय शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भव्य नागरी…