जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी; २५ जानेवारीपासून प्रगणक घरोघरी जाऊन करणार लोकसंख्या गणना, नागरिकांना ऑनलाइन स्वगणनेचाही पर्याय!
छत्रपती संभाजीनगर : देशाच्या लोकसंख्येची अद्ययावत आकडेवारी संकलित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. येत्या २५ जानेवारीपासून जिल्ह्यात प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणीला सुरुवात होणार…