बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवाल पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
Builder-Kunal-Bakliwal-Arrested-Again छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसांना अरेरावी करून धमकावणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल दिलीप बाकलीवाल (३८, रा. बीड बायपास) याला अवघ्या बारा दिवसांत पुन्हा पोलिसांच्या कोठडीत जावे लागले आहे. 3,464 Views