“सोन्यापेक्षाही महाग! प्लॅटिनमलाही मागे टाकणारा धातू कोणता? गुंतवणुकीसाठी योग्य आहे का?” जाणून घ्या सर्व काही…
most-expensive-metal-rhodium सोनं आणि प्लॅटिनम यांसारखे मौल्यवान धातू आपल्या परिचयाचे आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्वात महागडा धातू सोन्यापेक्षा हजारो पट जास्त महाग आहे? हा धातू म्हणजे रोडियम.…