घरातील अडगळ ठरणार गरजूंना दिवाळीची भेट; संभाजीनगर महापालिकेची २९ प्रभागांत विशेष मोहीम
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटले की घराघरांत साफसफाई आणि बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू होते. मात्र या काळात शहरात कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर महापालिकेने…