अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भावनिक निवृत्ती; 20 वर्षांच्या शानदार कारकिर्दीचा पडदा, ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयाची कायम राहील आठवण
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि विश्वासार्ह फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांना अलविदा केला. या…