पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाने थायलंड-श्रीलंका सहलीचे आमिष; ५०० रुपये घेऊन नागरिकांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना थायलंड आणि श्रीलंका येथे मोफत सहलीला नेण्याचे आमिष दाखवत पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.…