“मासे झोपतात का? पाण्याखालील त्यांच्या झोपेचे गूढ जे तुम्ही कधी ऐकले नसेल!”
do-fish-sleep-underwater झाडे, प्राणी आणि मनुष्यप्राण्यांप्रमाणेच मासेही विश्रांती घेतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो. मासे डोळे मिटत नाहीत, त्यामुळे ते कधी झोपतात की नाही, याबाबत संभ्रम असतो. मात्र, संशोधकांच्या अभ्यासातून असे…