Tag: #WalujDevelopment

वाळूजसह १२ गावांचे प्रशासकीय भवितव्य ठरणार; नगर परिषद की महापालिका, मार्च २०२७ मध्ये निर्णय!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराच्या वाढत्या विस्ताराचा परिणाम आता लगतच्या ग्रामीण भागावरही दिसू लागला आहे. वाळूज औद्योगिक परिसरासह आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या आणि नागरीकरण वाढत असल्याने या संपूर्ण भागासाठी स्वतंत्र…

error: Content is protected !!