Month: September 2024

भरधाव मद्यधुंद कारचालकाचा थरार: सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ ६ गाड्यांना धडक; महिला मुख्याध्यापिका गंभीर जखमी

सेव्हन हिल उड्डाणपुलावरून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या मद्यधुंद कारचालकाने रविवारी रात्री आठच्या सुमारास आकाशवाणी चौक परिसरात सहा गाड्यांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या जिल्हा परिषद…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन 

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा…

शेतातील गवतावरून वाद; भावानेच भावाचा खून केला 

शेतातील गवत उपटण्याच्या कारणावरून तोंडोळी येथे शनिवारी दोन भावांमध्ये झालेल्या वादातून मोठी हिंसाचाराची घटना घडली आहे. या वादात एका भावाने लाकडी दांड्याने मारहाण करून आपल्या सख्या भावाचा खून केला. नसिरुद्दीन…

छत्रपती संभाजीनगरमधील सोनेरी महाल सहा महिने बंद

छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक सोनेरी महाल पुढील सहा महिने पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महालाच्या जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे ही बंदी लागू करण्यात आली आहे. सहायक अभिरक्षक अमृत पाटील यांनी…

आजचे राशीभविष्य (22 सप्टेंबर 2024):

आजचे राशीभविष्य (22 सप्टेंबर 2024): मेष: व्यवसायात वाढ होईल आणि आर्थिक लाभ समाधानकारक राहील. वृषभ: आरोग्य चांगले राहील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आणि अध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन: मानसिक अस्वस्थता…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘चलो ॲप’च्या राष्ट्रीय सामान्य मोबिलिटी कार्डचे अनावरण; प्रवास होणार कॅशलेस आणि सुलभ

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ‘चलो ॲप’च्या राष्ट्रीय सामान्य मोबिलिटी कार्डचे (NCMC) अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला मनपा…

वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर; ११ मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन…

छत्रपती संभाजीनगरकरांना क्रिकेटची मेजवानी: बीसीसीआयच्या १८ सामन्यांचे मिळाले यजमानपद

यंदाच्या बीसीसीआयच्या हंगामात छत्रपती संभाजीनगरकरांसाठी क्रिकेटचा दर्जेदार अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध मेघालय या रणजी करंडक लढतीसह एकूण १८ सामन्यांचे यजमानपद छत्रपती संभाजीनगरला…

“छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्ग: खड्डे, कोंडी आणि प्रवाशांचा वाढता त्रास!”

छ्त्रपती संभाजीनगर ते पुणे हा महामार्ग दिवसेंदिवस अधिक वर्दळीचा होत आहे. चारपदरी सुसज्ज रस्ता असूनही, पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सततच्या वाहतूक कोंडीमुळे साधारण पाच तासांचा प्रवास आता सात ते…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड, समर्थकांच्या आग्रहानंतर उपचार स्वीकारले

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापासूनच त्यांची तब्येत खालावत चालली होती, त्यामुळे समर्थकांनी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क