Month: September 2024

पतीच्या मारहाणीने रागाच्या भरात घर सोडलेल्या महिलेवर अत्याचार: प्रकृती गंभीर

पतीच्या मारहाणीने त्रस्त होऊन घर सोडलेल्या अंदाजे ५० वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर महिला सध्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. छावणी पोलिस ठाण्यात…

आधार कार्डचा गैरवापर करून बनावट बँक खाती; क्रिप्टो फसवणुकीचे रॅकेट उघड

सायबर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. आरोपींनी आधार कार्ड आणि पॅनकार्डचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे बनावट बँक खाती उघडून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार केले. या प्रकरणी…

ड्रोनद्वारे ऐतिहासिक स्थळांचे चित्रीकरण; चौघांवर गुन्हा दाखल

छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी विनापरवानगी ड्रोनने चित्रीकरण करणाऱ्या चार जणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. दौलताबाद व बेगमपुरा पोलिस ठाण्यात या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन खाजगी…

गणेश विसर्जनाची जोरदार तयारी; निर्माल्य दान करणाऱ्यांना मनपाकडून मोफत खत

१७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा सोमवारी छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. यावेळी निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना अर्धा किलो मोफत खत देण्याचा निर्णय घेण्यात आला…

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण घटना: शिर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

धुळे-सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात एका युवकाचा शिर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत युवकाची ओळख राजू किसन कापसे (वय ३५, रा. विजयनगर, गारखेडा परिसर) अशी पटली आहे.…

छत्रपती संभाजीनगर ते जयपूर विमान सेवा सुरू, आता फक्त ४ तासांत प्रवास शक्य

छत्रपती संभाजीनगर आणि जयपूर या दोन जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांना जोडणारी विमान सेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्सकडून अहमदाबादमार्गे ही विमानसेवा उपलब्ध होणार असून, प्रवाशांना विमान बदलण्याची गरज भासणार नाही.…

छत्रपती संभाजीनगरात खदानीत बुडून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू

नवीन बीड बायपास मार्गाजवळील एका खदानीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनीत घडली आहे. 1,584 Views

आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2024: 1. मेष (Aries): आज तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात. करिअर किंवा आर्थिक बाबींच्या दृष्टीने सकारात्मक परिणामांची अपेक्षा आहे. 2. वृषभ (Taurus): आज तुम्ही स्वतःसाठी…

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची जोरदार आवक होत असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून २७ पैकी १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीत तब्बल ९४३२ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू…

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा: 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क