Tag: #PoliticalUpdate

मोठी बातमी !! भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा प्रकृतीच्या कारणास्तव तात्काळ राजीनामा

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला असून, संविधानाच्या कलम ६७ (A) अंतर्गत…

लातूर गोंधळ प्रकरण : सूरज चव्हाण यांचा राजीनामा, पक्षाच्या मूल्यांना प्राधान्य

लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले…

छत्तीसगडचे आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये, हॉटेलबाहेर कडक पोलिस बंदोबस्त

छत्तीसगडचे काही आमदार काल रात्री अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या आमदारांनी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मुक्काम केला आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे शहरात खळबळ…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क