हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरीकांमध्ये भितीचे वातावरण
हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील काही गावांना मंगळवारी, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.52 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्रबिंदू नांदेड जिल्ह्यात होते आणि रिश्टर स्केलवर 3.8 तीव्रतेची नोंद…