राज्याच्या १०२७ सेवा आता ‘आपले सरकार 2.0’ पोर्टलवर एकत्र; व्हॉट्सअॅपवरही मिळणार माहिती
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या एकूण १०२७ सेवा सध्या नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. मात्र, या सेवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत…