ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटला केला रामराम; टी-20मध्ये खेळत राहणार
क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, तो टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी खेळत राहणार आहे. 547…