बाप्पाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज; अडीच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, ड्रोनच्या नजरेत विसर्जन मिरवणूक
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवातील बारा दिवसांच्या उत्साहानंतर आता गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. आज रोजी होणाऱ्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली…