गोगाबाबा टेकडी परिसरात तरुणीची आत्महत्या; बेगमपुरा पोलिसांकडून तपास सुरू
छत्रपती संभाजीनगर : शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेणुका शांताराम गांगुर्डे असे मृत तरुणीचे…