संभाजीनगरच्या दोन डॉक्टरांची चित्रपटसृष्टीत दमदार एंट्री; ‘जयंती 2’ उद्या रुपेरी पडद्यावर, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची सर्वत्र चर्चा
छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केल्यानंतर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. जावळे आणि डॉ. पगारे यांच्या ‘जयंती 2’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित क्षण अखेर जवळ…