सणासुदीच्या गर्दीत फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका; 2917 जणांकडून लाखोंचा दंड वसूल!
छत्रपती संभाजीनगर : रेल्वेने प्रवास करताना तिकीट न काढणाऱ्या तसेच नियमबाह्य पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात नांदेड रेल्वे विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. सणासुदीच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या…