नववर्ष स्वागतासाठी पोलिसांचा राहणार कडेकोट बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगर : शहरात २०२५ या वर्षाला निरोप देत २०२६ या नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. ३१…