Tag: #प्रवासीवाढ

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एसटीची चांदी; छत्रपती संभाजीनगर विभागाच्या उत्पन्नात भरघोस वाढ!

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढलेली संख्या एसटी महामंडळाच्या पथ्यावर पडली आहे. दिवाळीच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या आणि नातेवाइकांच्या भेटीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी लालपरीला पसंती दिल्याने छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाच्या…

You missed

error: Content is protected !!