Tag: #बसअपघात

केंब्रिज चौकात अपघात! भरधाव ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

छत्रपती संभाजीनगर : पुण्याहून नागपूरकडे निघालेला प्रवास केंब्रिज चौकात प्रवाशांसाठी काळरात्र ठरला. शहरातील केंब्रिज चौकाजवळ खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन बस थेट पुलाखाली कोसळली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात एकच…

error: Content is protected !!